सावधान, तुमच्या मोबाईलमध्ये 'UIDAI' नावाचा नंबर सेव्ह झालाय का?

Share
Embed
 • Loading...
 • Published on:  Friday, August 3, 2018
 • देशभरातल्या मोबाईल धारकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील अनेकांच्या मोबाईलमध्ये एक नंबर आपोआप सेव्ह झाल्याचं समोर आलं आहे. युनिक आयडेन्टिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचा (UIDAI) मदत क्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होत आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. UIDAIने मात्र या प्रकरणी हात वर करुन, या क्रमांकाशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा एखादा हॅकिंगचा प्रकार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून एक टोल फ्री नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह होत असून तो आधारचा असल्याचं सांगितलं जात आहे. UIDAIने याबाबत ट्विटरवर स्पष्टीकरण देत हा नंबर आपला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. UIDAIने म्हटलं की, "अनेकांच्या मोबाईलमध्ये 1800 300 1947 हा नंबर UIDAI नावाने विनापरवानगी सेव्ह झाला आहे. हा नंबर आधारचा नंबर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा नंबर UIDAIचा टोल फ्री नंबर नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. आधारचा हेल्पलाईन नंबर '1947' असून तो अद्यापही सुरू आहे.
 • Source: https://youtu.be/a_8hzTwexTM
Loading...

Comment

 • Datta Thokal Thokal

   11 months ago

  काल ज्यांनी ज्यांनी आपल्या फोन मधून UIDAI नं. डिलिट केला त्यांच्या माहिती साठी.तो सिक्रेट A/C नं होता त्यात १५ लाख येणार होते.आता बसा बोंबलत.....😂😂😂😂

 • Rohit Farkade

   11 months ago

  Tuja aaecha gho re....

 • Gaurav Ruikar

   11 months ago

  Datta Thokal Thokal Bhau tu thev mg.. tula sagal kay ghadlyavr kalel

 • AMOL KATKAR

   11 months ago

  हा नंबर फक्त google contact मध्ये आहे, phone storage किंवा sim storage मध्ये नाही. जर गूगल अकाऊंट मोबाईल मधून काढून टाकले तर हा नंबर मोबाइल मधून निघून जातो.याचा अर्थ असा की google contact मध्ये हा नंबर default number म्हणुन दिला गेला असावा, जस की नवीन sim घेतल्यावर आपल्याला काही नंबर त्याच्यावर pre-installed मिळतात.

 • Martin Garrix Hub

   11 months ago

  AMOL KATKAR अगदी बरोबर. ह्या न्युज वाल्यांना एवढी माहिती घेणं जमत नाही वाटतं टीव्ही वर दाखवण्या आधी.

 • Amol Wale

   11 months ago

  *हा नंबर फक्त त्याच्याचं मोबाईल मध्ये सेव्ह झालायं जे लोकं आपले मोबाईल क्रमांक हे गूगल Gmail मार्फत सेव्ह करतात.... ज्यांचं Storage हे सिम अथवा मोबाईल Device आहे त्याच्या मोबाईल मध्ये कोणताही UIDAI चा नंबर Save झाला नाही.... अस्सं आमच्या तपासातुन निष्पन्न झालेलं आहे.*

 • Amol Wale

   11 months ago

  BHAKTI PAWAR *kahi prob nahi mam...ani no save thevla asta tri kahi prob nvta... to kuthlach chukicha no nahiye.. dont worry...kalji ch karan nahiye*

 • Amol Wale

   11 months ago

  All in One *hmmm..thank you bro for supporting*

 • YouTubers Zone

   11 months ago

  Majhya mobile mdhe hi save jhala hota ha number 😨

 • suyog patil

   11 months ago

  YouTubers Zone ghabru nako google chya chuki mule number save zala to.....

 • Arun Nikam

   11 months ago

  this is UIDAI helpline number in Android version given to Indian manufacturers in 2014*Don't worry Koi Pahad Nahi Tuta...*

 • _a_k_i_p_a_t_i_l_ ##

   11 months ago

  Majhya mobile madhe suddha jhalay,so thank you abp majha

 • Bhavesh Patil

   11 months ago

  Yes his rightMajhya mobile madhe hi no. Automatically saved Zara aahe

 • HAP Company

   11 months ago

  😂😂 2013 pasun ahy he number automatic save hot ahy phon madi.Ani hyna at kadla

 • Kamlesh Yadav

   11 months ago

  Kaun sa bahut bada pahad tud Gaya it just number is saved which is good

 • Vaibhavi Kavthankar

   11 months ago

  In my phone also I found that number 😨😨