राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery

Share
Embed
 • Loading...
 • Published on:  Saturday, April 13, 2019
 • राज ठाकरे मोदी-शहाविरोधी प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले असून शुक्रवारी नांदेड येथील पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी मोदी-शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार शब्दांत हल्ला चढवला. राज्यात पाण्याची भीषण स्थिती असताना, महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडत असताना, दुसऱ्या मार्गाने पाणी गुजरातला वळवलं जात आहे. यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत कारण हा बसवलेला मुख्यमंत्री आहे, अशी टीका राज यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज नांदेडमधूनच प्रत्युत्तर दिले.

  मी बसवलेला मुख्यमंत्री, अशी टीका राज यांनी केली मात्र मला जनतेनेच मुख्यमंत्रिपदावर बसवले असून राज यांना मात्र जनतेने घरी बसवले आहे. त्यांचा सुपडा साफ केला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला. राज ठाकरे अभ्यास न करता आरोप करत सुटले आहेत. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला दिलं असं ते म्हणताहेत. मात्र असा करार आम्ही नाही अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केला होता, उलट तो करार आमच्या सरकारने रद्द करून राज्याचं हक्काचं पाणी आणलं, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  Ⓒ marathimedia 2019 [Copyright]

  Please Subscribe : मराठी मिडिया
  Write us :
  धन्यवाद !!

  Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976,
  Audio added in video comes under fair use policy of you tube.
 • Source: https://youtu.be/Y8iXswot4ig
Loading...

Comment

 • Marathi Media

   (6 days ago)

  राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या उत्तरा विषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा

 • Akash Kuchekar

   (1 day ago)

  Marathi Media no m

 • Rushikesh Barage

   (4 days ago)

  परत चुकून पण याला मुख्यमंत्री करायचा नाही....खूप खोटं बोलतोय रे हा...

 • rocksss starss

   (5 days ago)

  police bhartich kay Tumhi fakt evm ghotala karunach niwdun yeu shakatat....

 • sanatan Hinduisml way of Life

   (5 days ago)

  Raj thackrey chi Barra vajle

 • Swapnil Patil

   (5 days ago)

  Are devya to pm 1 vel tari ratnagirit ala tu lavdya kiti vel alas

 • Amar Jyot

   (1 day ago)

  Bhakt raandechi pilla sudharnar naahit🤣🤣 Modi ani BJP chi aayi nakkich jhavli jaeel✌️✌️✌️

 • Abhinav Sharma

   (4 days ago)

  To aap CM ban ke dikhao na sir, Karo na solve problems Maharashtra ka, Sirf phutkarvikretao ko mar kar aapko kuchh nahi milne wala

 • Vaibhav Jadhav

   (6 days ago)

  Ata Mala vatay ki video baghun majhich chuki jhalit

 • Maithili Bapat

   (2 days ago)

  Great CM we are proud of you sir keep it up God bless you

 • Ramesh Kavalanekar

   (5 days ago)

  Bilkul Bolti Band kara hya Raj thakrechi Aho ha Niruttar ZALA aahe The End of M ANASE Aaho aata tari Sudhra Modini. Sarya Viswat Bharstachi MAN Unchavali aahe jara tyanche Kautuk kar naka karu pan Tika tari Naka karu

 • Deepak Jadhav

   (5 days ago)

  राजठाकरेची अवस्था......नोटबंदीमे उनका नही था नुकसान कम । इसलीए ओ विरोधीयोके आये है संग।।