मुंबई : न्यायालयात टिकेल असं मराठा आरक्षण हवं- अजित पवार

Share
Embed
  • Loading...
  • Published on:  Saturday, July 28, 2018
  • मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात बोलावलेली सर्वपक्षीय बैठक समाप्त झालीय. आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर विशेष सत्रही घेण्यात येणार आहे, सोबतच मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील पोलिसांवरील हल्ले सोडून इतर गुन्हेही सरकारकडून मागे घेण्याची शक्यता सांगण्यात येतेय.
  • Source: https://youtu.be/N4-QsKUNpNA
Loading...

Comment