वायरल चेक : मालकासोबत फिरणाऱ्या 'बाईकर' कुत्र्याच्या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय?

Share
Embed
  • Loading...
  • Published on:  Saturday, August 4, 2018
  • मालक आणि कुत्रा यांच्या अनेक कथा आजवर तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या ही असतील. मात्र सोशल मीडियावर एका कुत्र्याचा आणि त्याच्या बाईकस्वारीचा व्हीडिओ व्हायरल होतोय. मालकानं गाडीला कीक मारली की हा कुत्रा असेल त्या ठिकाणावरुन पळत सुटतो आणि मालकाच्या मागे स्वार होतो... सोशल मीडियावर हा व्हिडिओ एडिट करून पोस्ट केला असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे तर काही जण व्हीडिओ खरा असल्याचा दावा करतायत. माझाने या व्हीडिओची पडताळणी केली. पाहुयात माझाच्या वायरल चेक मध्ये काय समोर आलाय..
  • Source: https://youtu.be/8-uYCrcsQV8
Loading...

Comment