बीड : दसरा मेळावा : पंकजा मुंडे यांचं सावरगावातील UNCUT भाषण

Share
Embed
  • Loading...
  • Published on:  Saturday, September 30, 2017
  • पहिल्यांदाच भगवान बाबांच्या जन्मस्थानी सावरगावमध्ये दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंनी भावूक भाषण करत कार्यकर्त्यांच्या भावनांना हात घातला. कार्यकर्त्यांनी देखील भगवानगडाकडे पाठ फिरवत सावरगावमधल्या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी केली. डोळे पुसत पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. यावेळी पकंजा मुंडेंनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींवर निशाणा साधला. भगवान गडावर जायला मला विरोध करतात, मी काय आतंकवादी आहे का? असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला.

    For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
  • Source: https://youtu.be/4Zv2fYeRsu0
Loading...

Comment